palghar

Stories -1 Minute

पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत पोस्टर व घडीपत्रिकाचे अनावरण

मा.विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्री.माने सर यांनी बोर्डी येथे कला क्रीडा महोत्सवात पौष्टीक तृणधान्य स्टॉल वर भेट देवून स्थानिक ज्वारी व नागली बाबत माहिती घेतली. यावेळी मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघर श्री.नेरकर...
सविस्तर वाचा...!
News Stories -1 Minute

मोखाडा तालुक्यात कारेगाव शासकीय आश्रमशाळा मार्गदर्शन

पालघर,मौजे कारेगाव, शासकीय आश्रमशाळा.मार्गदर्शक _ ताकृअ पारधी साहेब,मकृअ खोडाळा आकाश सोळुंके,कृप खोडाळा विकास बोरसे,कृप सायदे प्रशांत कुंडले,कृस कारेगांव उमेश पाटील,मुख्याध्यापक डोन्नर सर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केल....
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तलासरी तालुक्यात ठाकरपाडा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.पौष्टिक अन्न उत्तम आरोग्य, पौष्टिक अन्नाचे सेवन करा, पौष्टिक तृणधान्ये सर्वात भारी, नाही दवाखान्याच्या दारी. या घोषवाक्याची घोषणा करण्यात आली.

पौष्टिक तृणधान्ये पिकांच्या उत्पादन वाढीबरोबर आरोग्य विषयक फायद्याबाबत जनजागृती करून आहारात प्रमाण वाढवून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये साजरा करण्याचा प्रमुख उद्देश असून तृणधान्याच्या पीठापासून भाकरी, डोसा, पापड, खीर, खिचडी यासारखे पदार्थांचा आहारात समावेश करावा तसेच...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

मौजे.पोशेरा येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३”निमित्त प्रचार,प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम संपन्न….

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे.पोशेरा येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३”निमित्त प्रचार,प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम संपन्न…

मौजे.पोशेरा येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३”निमित्त प्रचार,प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम संपन्न…. सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकरी बंधू-भगिनी यांना मा.श्री.राठोडसाहेब,मंडळ कृषि अधिकारी,मोखाडा मा.श्री.जगतापसाहेब ,कृषि पर्यवेक्षक-पोशेरा,श्री.सतिश बाविस्कर,कृषि सहाय्यक-पोशेरा यांनी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व यांविषयी प्रात्यक्षिकासह माहीती...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

जिल्हा पालघर,तालुका तलासरी मध्ये तृणधान्यमहत्व पटवुन देण्यासाठी प्रचारफेरी.

संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तलासरी तालुक्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करणेच्या दृष्टीने शेतकरी व सर्व सामान्य जनतेपर्यंत प्रचार व प्रसिद्धी होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

जिल्हा पालघर येथे मौजे नांदगांव तर्फे तारापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला.

शेतकऱ्यांना तृणधान्य चे फायदे, लागवड पद्धत ते वापराबाबत काळाची गरज, भविष्यात होणारे फायदे , व त्यावर आधारित बाजारपेठ या विषयी कृषि पर्यवेक्षक श्री सी.व्ही.मोकाशी साहेब यांनी मार्गदर्शन केले. सोबतच कृषि सहायक श्री प्रितम गोवारी,...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

पौष्टीक तृणधान्य प्रचार व प्रसिध्दी आंबेसरी आश्रमशाळा

कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकरी आणि विद्यार्थी यांना पौष्टीक तृणधान्य चे राजगिरा लाडू वाटप करून आतापासूनच पौष्टीक तृणधान्य पदार्थाचा अंगीकार करावा असे सुचविण्यात आले....
सविस्तर वाचा...!