पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत पोस्टर व घडीपत्रिकाचे अनावरण

मा.विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्री.माने सर यांनी बोर्डी येथे कला क्रीडा महोत्सवात पौष्टीक तृणधान्य स्टॉल वर भेट देवून स्थानिक ज्वारी व नागली बाबत माहिती घेतली. यावेळी मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघर श्री.नेरकर सर आणि ठाणे येथून श्री दीपक कुटे सर , उपविभागीय कृषी अधिकारी वाडा श्री आघाव सर उपस्थित होते.विभागीय कृषी सहसंचालक माननीय अंकुश माने सर यांनी पौष्टिक तृणधान्य स्टॉलवर भेट दिली. तसेच घडी पत्रिका व पोस्टरचे अनावरण केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *