January 19, 2023

0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त महिलांनी बनवले 35 प्रकारचे पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ.

आज दिनांक 19.01.2023 रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे अंजप, तालुका कर्जत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रायगड अलिबाग श्रीम.बाणखेले उज्वला याचे हस्ते करण्यात आले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत महिलांना मार्गदर्शन

मौजे करटी तालुका तिरोडा येथे श्रीमती मा. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 निमित्याने कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात उपस्थित महिला भगिनींना तृणधान्य विषयी मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 सभेचे आयोजन व मार्गदर्शन

दि. १९ जानेवारी २०२३ रोजी मौजे चापटी ता. अर्जुन/मोर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 सभेचे आयोजन करून मंडळ कृषी अधिकारी बडवाईक यांनी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमास गावच्या सरपंच व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

पूज्य साने गुरुजी विद्यालय Biloli येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला .

पूज्य साने गुरुजी विद्यालय Biloli येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला . प्रमुख उपस्थिती Dr. Shaikh Gramin रुग्णालय Biloli & Dr.Rewanwar madam K.V.K Sagroli पौष्टिक तृणधान्य विषयी आहारातील महत्व सांगितले....
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त मौजे बागलवाडी मंडळ ढेबेवाडी ता पाटण येथे महिला मेळाव्याचे आयोजन .

मौजे बागलवाडी ढेबेवाडी मंडळ ता.पाटण येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त तालुका कृषी अधिकारी पाटण श्री कुंडलिक माळवे व मंडळ कृषी अधिकारी ढेबेवाडी श्री चंद्र्कांत कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मेळावा घेण्यात आला....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा

आज मोजे डोंगरगाव तालुका मुदखेड येथे माननीय जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी चलवदे सर यांच्या उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला तसेच हरबरा पिकाचे प्रात्यक्षिक पाहणी करण्यात आली तसेच Hortsap च्या फिक्स प्लॉटला भेट दिली...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्य 2023 निमित्य मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्य 2023 निमित्य मौ कोळगाव (बु ) ता भोकर येथे कार्यक्रम घेण्यात आला तसेच ई पिक पाहणी बद्दल शेतकर्यांना मार्गदर्शन केले . यावेळी श्री राजेश लांडगे तहसीलदार भोकर श्री पाईकराव जे...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष- 2023

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष- 2023 अंतर्गत मौजे बनाळी तालुका धर्माबाद येथे शेतकऱ्यांना आहारात पौष्टिक तृणधान्य चे महत्व तसेच प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले....
सविस्तर वाचा...!