जिल्हा पालघर येथे मौजे नांदगांव तर्फे तारापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला.

शेतकऱ्यांना तृणधान्य चे फायदे, लागवड पद्धत ते वापराबाबत काळाची गरज, भविष्यात होणारे फायदे , व त्यावर आधारित बाजारपेठ या विषयी कृषि पर्यवेक्षक श्री सी.व्ही.मोकाशी साहेब यांनी मार्गदर्शन केले. सोबतच कृषि सहायक श्री प्रितम गोवारी, श्रीमती तनुजा मुकणे,श्रीमती रेखा पाटील व गावाचे कृषि सहायक योगेश साळुंके यांनी कृषि सलग्न योजनेचे देखिल मार्गदर्शन केले यावेळी गावातील सरपंच श्री सुधीर मोरे , ग्रा. प सदस्य श्रीमती तेजस्वी घरत,श्रीमती दीपा पाटील मॅडम गावातील महिला व पुरुष शेतकरी वर्ग उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *