आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमीत्ताने मौजे भेगू, वांगणपाडा, टापूपाडा, बिजूरपाडा, अलंगुन येथे मकर संक्रांत – भोगी दिन साजरा करण्यात आला – पेपर बातमी

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमीत्ताने मकर संक्रांत – भोगी दिन साजरा करण्यात आला – पेपर बातमी

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 मकर संक्रांत भोगी दिवस निमीत्ताने मौजे मनखेड ता. सुरगाणा जि. नाशिक येथे जि.प. शाळेतील विद्यार्थ्याच्या मदतीने गावात कृषि विभागाच्या विविध योजनांची प्रभातफेरीच्या माध्यमातून पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयी प्रचार करण्यात आला.

“आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत मकरसंक्रांती भोगी सणा निमित्य हळदी कुंकू समारंभ…

पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात मकर संक्रांत- भोगी महिला मेळावा घेवून साजरा.

सातवे ता.- पन्हाळा येथे दिनांक – 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांत – भोगी हा सण महिला मेळावा घेवून पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करनेत आला. सदर कार्यक्रमामध्ये तृणधान्याचे महत्व याविषयी कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.

जेऊर ता.- पन्हाळा येथे मकर संक्रांत – भोगी पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा.

जेऊर ता.- पन्हाळा येथे दिनांक – 14 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांत – भोगी महिला मेळावा घेवून पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करनेत आला. कृषि विभागामार्फत सदर कार्यक्रमामध्ये आहारात तृणधान्याचे महत्व याविषयी संदेश देणेत आला.

  वेतवडे ता.- गगनबावडा येथे मकर संक्रांत- भोगी निमित्त तृणधान्या विषयी जनजागृती कार्यक्रम.

मकर संक्रांत- भोगी निमित्त वेतवडे तालुका – गगनबावडा येथे तृणधान्याविषयी जनजागृती कार्यक्रम घेतला. तृणधान्याचे आहारातील महत्व या बाबत मंडल कृषि अधिकारी श्री. गजानन खाडे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.