वेतवडे ता.- गगनबावडा येथे मकर संक्रांत- भोगी निमित्त तृणधान्या विषयी जनजागृती कार्यक्रम. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर 20/01/2023 in Stories Tagged कोल्हापूर - 0 Minutes मकर संक्रांत- भोगी निमित्त वेतवडे तालुका – गगनबावडा येथे तृणधान्याविषयी जनजागृती कार्यक्रम घेतला. तृणधान्याचे आहारातील महत्व या बाबत मंडल कृषि अधिकारी श्री. गजानन खाडे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. शेअर करा...