आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ मकरसंक्रांत भोगी दिवस साजरा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली 31/01/2023 in Stories Tagged गडचिरोली - 1 Minute आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मकर संक्रांत भोगी निमित्य प्रभात फेरी, आहार तज्ञांचे व्याख्यान, पौष्टिक तृणधान्य अल्पपोहार, प्रचार प्रसिद्धी व वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. शेअर करा...