दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी कृषि विभाग परभणी द्वारे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे 2023 आयोजन

दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी परभणी कृषी विद्यापीठ येथे कृषी विभागाच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य याविषयी धान्य महोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे साहेब कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी संचालक डॉक्टर धर्मराज गोखले सर कृषी माहिती तंत्रज्ञाना विस्तार अधिकारी डॉक्टर गजानन गडदे जिल्हा कृषी अधिकारी रवी हरणे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण सर व सर्व कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →