“आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत मकरसंक्रांती भोगी सणा निमित्य हळदी कुंकू समारंभ… जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा 31/01/2023 in News, Stories Tagged वर्धा - 1 Minute “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत मकरसंक्रांती भोगी सणा निमित्य हळदी कुंकू समारंभ चरखा सभागृह, वर्धा येथे दिनांक २५/०१/२०२३ रोजी घेण्यात आला. कार्यक्रमास मा.डॉ. विद्या मानकर, डॉ. पुनम सावरकर (आयुर्वेदिक तज्ञ), रूपल वाघ (आहार तज्ञ) तसेच ६५० महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना तृणधान्याचे आहारात महत्व, तसेच आयुर्वेदातील महत्व याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेअर करा...