मकर संक्रांति भोगी सणानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिन कार्यक्रम

आज दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी मौजे दयाळ धानोरा ता किनवट येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मकर संक्रांति भोगी सणानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व व तृणधान्य पिकांचा शेती उत्पादनात वाढ याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले याचबरोबर ई पीक पेरा नोंदणी आणि PMFME योजनेबाबत सविस्तर […]

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी सणानिमित्ताने” पौष्टीक तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी सणानिमित्ताने” आयोजीत कृषी विभागात अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पौष्टीक तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मा.भिमराज दराडे उपजिल्हाधिकारी, भुसंपादन, मा. नितीनकुमार मुंडावरे, उपजिल्हाधिकारी, मनरेगा, मा.विवेक सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, मा. गोकुळ वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी, नाशिक, रविंद्र पाटील, विभागीय व्यवस्थापक, एम.ए.आय.डी.सी., नाशिक, जयंत गायकवाड, तंत्र अधिकारी, […]

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने मकर मकर संक्रांत भोगीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित शेतकऱ्यांना पौष्टिक जेवण बाजरीची भाकरी व झुणका-चटणी याची सोय करण्यात आली होती.आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने मकर मकर संक्रांत भोगीच्या पार्श्वभूमीवर

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने मकर मकर संक्रांत भोगीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय, झरि जामणी यांच्या वतीने आज शनिवार दिनांक 14 जानेवारी मौजे निंबादेवी तालुका, झरी येथील गंगाधर धुर्वे यांच्या शेतात तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी गावात पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. […]

‘मकर संक्रांती – भोगी’ हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून साजरा.

वर्पेवाडी ता.- भुदरगड जिल्हा- कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त ‘मकर संक्रांती – भोगी’ हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी तालुका कृषि अधिकारी भुदरगड यांनी तृणधान्य पिकाचे आहारातील महत्व विषद केले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त ‘मकर संक्रांती – भोगी पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून साजरा

दिनांक – 14 जानेवारी 2023 रोजी मौजे हिटणी ता.- गडहिंग्लज येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त ‘मकर संक्रांती – भोगी’ हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. रब्बी ज्वारी शेतीशाळा, शेतीदिन साजरा केला. तालुका कृषि अधीकारी , गडहिंग्लज , यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. श्री.विजय खोराटे , कृषीसहाय्यक यांनी प्रस्तावना व आभार मानले […]

मकर संक्रांत – भोगी

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टीक तृणधान्य दिनाच्या अनुषंगाने जयसिंगपूर मंडळ कृषि अधिकारी कार्यक्षेत्रातील  जैनापूर ग्रामपंचायत येथे महिला शेतकरी  मेळावा घेण्यात आला. यामद्ये कृषि सहाय्यक श्रीमती सुजाता हजारे यांनी सर्वांचे स्वागत केले. कृषि पर्यवेक्षक श्री. संजय सुतार यांनी तृणधान्य याचे आहारातील महत्व विषद केले. तसेच मंडळ कृषि अधिकारी, जयसिंगपूर श्री. दत्तात्रय आवारे यांनी पौष्टीक […]

मकरसंक्रांत भोगी सनाचे औचित्य साधुन मौजे बोरगांव येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ कार्यक्रम संपन्न झाला

मकरसंक्रांत भोगी सनाचे औचित्य साधुन मौजे बोरगांव येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ कार्यक्रम संपन्न झाला. यावेली मंडल कृषि अधिकारी श्री. शिंदे साहेब, कुमारी आरती साबले मॅडम, कृषि पर्यवेक्षक श्री. कुंभार साहेब, कृषि सहाय्यक श्री. कालंगे साहेब, श्री. गायकवाड साहेब, श्री. जंगम साहेब, श्री. विक्रम घाडगे साहेब उपस्थित होते. कृषि सहाय्यक श्रीमती काळभोर मॅडम, बोरगांव […]

मौजे महिंदळे तालुका भडगाव येथे मकर संक्रांती-भोगी हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला…

सदर वेळी मिलेट ऑफ द मंथ संकल्पने अंतर्गत बाजरी बियाण्याचे धनशक्ती वाणाचे मिनी किट वितरित करण्यात आले तसेच गावात पौष्टिक तृणधान्याचे आरोग्य विषयक महत्व बाबतचे लीफलेट चे वाटप करून शाळेच्या मदतीने प्रभात फेरी काढून पौष्टीक तृणधान्याचे आरोग्य विषयक महत्व विषयी जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मंडळ कृषी अधिकारी यु आर जाधव , कृषी […]