मकरसंक्रांत भोगी सनाचे औचित्य साधुन मौजे बोरगांव येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ कार्यक्रम संपन्न झाला

मकरसंक्रांत भोगी सनाचे औचित्य साधुन मौजे बोरगांव येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ कार्यक्रम संपन्न झाला. यावेली मंडल कृषि अधिकारी श्री. शिंदे साहेब, कुमारी आरती साबले मॅडम, कृषि पर्यवेक्षक श्री. कुंभार साहेब, कृषि सहाय्यक श्री. कालंगे साहेब, श्री. गायकवाड साहेब, श्री. जंगम साहेब, श्री. विक्रम घाडगे साहेब उपस्थित होते. कृषि सहाय्यक श्रीमती काळभोर मॅडम, बोरगांव सरपंच सौ. रुपाली घाडगे मॅडम व महिला वर्ग उपस्थित होता.
यवेली पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व सांगन्यात आले. PMFE योजना, कृषि विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. भाजीपला मिनीकीट महिलांना वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →