आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त ‘मकर संक्रांती – भोगी पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून साजरा

दिनांक – 14 जानेवारी 2023 रोजी मौजे हिटणी ता.- गडहिंग्लज येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त ‘मकर संक्रांती – भोगी’ हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. रब्बी ज्वारी शेतीशाळा, शेतीदिन साजरा केला. तालुका कृषि अधीकारी , गडहिंग्लज , यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. श्री.विजय खोराटे , कृषीसहाय्यक यांनी प्रस्तावना व आभार मानले . कार्यक्रमास मा. सरपंच सौ. सविता किल्लेदार व श्री. प्रमोद साखरे , श्री. गुरुगोंडा पाटील, श्री. मालिकार्जून खणदाळे ग्रामपंचायत सदस्य व श्री. शिवानंद बोरगल्ली प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →