मकर संक्रांति भोगी सणानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिन कार्यक्रम

आज दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी मौजे दयाळ धानोरा ता किनवट येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मकर संक्रांति भोगी सणानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व व तृणधान्य पिकांचा शेती उत्पादनात वाढ याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले याचबरोबर ई पीक पेरा नोंदणी आणि PMFME योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी गावातील सरपंच उपसरपंच आणि शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →