आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्य मौ चितगीरी ता. भोकर येथे कार्यक्रम घेवून क्षेत्रभेट घ्येण्यात आली . (वाण :फूले रेवती ) पौष्टिक तृणधान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली व पौष्टिक धान्याचे आहारात महत्व कसे वाढवावे तसेच अधिक उत्पादन...
सविस्तर वाचा...!
मौजे नागठाणा तालुका ऊमरी येथे पौष्टिक तृण धान्य विषयी जनजागृति केली व प्रक्षेत्र भेट
ऊमरी तालुक्यातील मौजे नागठाणा येथे पौष्टिक तृणधान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली व पौष्टिक धान्याचे आहारात महत्व कसे वाढवावे तसेच अधिक उत्पादन वाढविण्यासाठी पिक पदधतीमध्ये बदल कोणकोणते करावे. या विषयी सांगीतले प्रक्षेत्र भेट घेऊन....
सविस्तर वाचा...!
महाशिवरात्री यात्रेनिमित्य कृषि प्रदर्शन स्थळ : महादेव मंदीर भोकर
भोकर तालुक्यात येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते या यात्रेत कृषि विभागाच्या वतीने पौष्टिक तृणधान्याच्या पदार्थ तयार करुन पदर्शनास मांडण्यात आले होते. व यात्रेत येणाऱ्या भक्तांना पौष्टिकचे आपल्या आहारातील महत्व पटवुन देण्यात आले. कृषि विभागाचे...
सविस्तर वाचा...!
मौजे पेंदा(नागडोह)येथील प्रसिद्ध यात्रेत पौष्टिक तृणधान्य पदार्थाचे प्रदर्शन
किनवट तालुक्यातील पेंदा (नागडोह) येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते या यात्रेत कृषि विभागाच्या वतीने पौष्टिक तृणधान्याच्या पदार्थ तयार करुन पदर्शनास मांडण्यात आले होते. व यात्रेत येणाऱ्या भक्तांना पौष्टिकचे आपल्या आहारातील महत्व पटवुन देण्यात आले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
पौष्टिक तृणधान्य काळाची गरज व जनजागृती
पौष्टिक तृणधान्याविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.आपल्या आहारात तृणधान्याचे काय महत्व आहे. हे सांगण्यात आले. तसेच तृणधान्य पिकांचे शेतात अधिक उत्पादन वाढविण्यासाठी कसे नियोजन करणे गरजेचे आहे. त्या विषयी मार्गदर्शन केले.शाळेतील मुलांना आपण आपल्या...
सविस्तर वाचा...!
1 Minute
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त लोहा तालुक्यातील सायाळ येथे कृषि विभाग अंतर्गत पौष्टिक तृणधान्य काळाची गरज व जनजागृती
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त लोहा तालुक्यातील सायाळ येथे कृषि विभाग अंतर्गत पौष्टिक तृणधान्य काळाची गरज या जनजागृती कार्यक्रमात रत्नागकर ढगे यांच्या शेतात शेतकरी बांधवाना माहिती देताना मा.श्री.साहेबराव दिवेकर विभागीय कृषि सहसंचालक लातुर,...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन
पंचायत समिती धर्माबाद जिल्हा नांदेड येथे आज दिनांक 23/1/ 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्याचे आहारात असणारे महत्व सांगण्यात आले...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
आंतर राष्ट्रीय भरड धान्य वर्ष
आंतर राष्ट्रीय भरड धान्य वर्ष निमित्त 26जानेवारी रोजी नांदेड जिल्हा परिषद येथे मा सीईओ मॅडम यांचे हस्ते भरड धान्य ओळख व विविध पदार्थ, चूलीवरील बाजरीची भाकरी, ठेचा, गरम हुरडा , विक्री ई. चे प्रदर्शन...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती
मरखेल तालुका देगलूर येथील यात्रेत कृषि विभागाचा स्टॉल लावून PMFME व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात येत आहे तसेच इच्छूक शेतकऱ्यांचे PMFME योचनेचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत....
सविस्तर वाचा...!
1 Minute
मंडळ कृषी अधिकारी kinwat यांच्या लग्नात तालुका कृषी अधिकारी कार्यालय kinwat येथील महिला कर्मचारी यांनी तयार केला वधू वर यांच्यासाठी तयार केलेला पौष्टिक तृणधान्य चा रुखवत
मंडळ कृषी अधिकारी kinwat यांच्या लग्नात तालुका कृषी अधिकारी कार्यालय kinwat येथील महिला कर्मचारी यांनी तयार केला वधू वर यांच्यासाठी तयार केलेला पौष्टिक तृणधान्य चा रुखवत केला व तृणधान्याच्या पीकापासुन आगळेवगळे पदार्थ बनवुन उपक्रम...
सविस्तर वाचा...!