आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी सणानिमित्ताने” पौष्टीक तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी सणानिमित्ताने” आयोजीत कृषी विभागात अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पौष्टीक तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मा.भिमराज दराडे उपजिल्हाधिकारी, भुसंपादन, मा. नितीनकुमार मुंडावरे, उपजिल्हाधिकारी, मनरेगा, मा.विवेक सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, मा. गोकुळ वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी, नाशिक, रविंद्र पाटील, विभागीय व्यवस्थापक, एम.ए.आय.डी.सी., नाशिक, जयंत गायकवाड, तंत्र अधिकारी, विस्तार, विश्वास बर्वे, तंत्र अधिकारी, फलोत्पादन,रविंद्र वाघ, तालुका कृषी अधिकारी, नाशिक, नयन पाटील, श्रीमती मयुरी झोरे मोहिम अधिकारी जि.प.नाशिक व कृषी विभागातील इतर अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते. पाककृती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्यांना प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →