मौजे महिंदळे तालुका भडगाव येथे मकर संक्रांती-भोगी हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला…

आज मौजे महिंदळे तालुका भडगाव येथे मकर संक्रांती-भोगी हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला सदर वेळी मिलेट ऑफ द मंथ संकल्पने अंतर्गत बाजरी बियाण्याचे धनशक्ती वाणाचे मिनी किट वितरित करण्यात आले तसेच गावात पौष्टिक तृणधान्याचे आरोग्य विषयक महत्व बाबतचे लीफलेट चे वाटप करून शाळेच्या मदतीने प्रभात फेरी काढून पौष्टीक तृणधान्याचे आरोग्य विषयक महत्व विषयी जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मंडळ कृषी अधिकारी यु आर जाधव , कृषी सहायक वैशाली पाटील, एसबी गिरी , सचिन पाटील ,BTM अमोल सोनवणे यांनी नियोजन केले.

सदर वेळी मिलेट ऑफ द मंथ संकल्पने अंतर्गत बाजरी बियाण्याचे धनशक्ती वाणाचे मिनी किट वितरित करण्यात आले तसेच गावात पौष्टिक तृणधान्याचे आरोग्य विषयक महत्व बाबतचे लीफलेट चे वाटप करून शाळेच्या मदतीने प्रभात फेरी काढून पौष्टीक तृणधान्याचे आरोग्य विषयक महत्व विषयी जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मंडळ कृषी अधिकारी यु आर जाधव , कृषी सहायक वैशाली पाटील, एसबी गिरी , सचिन पाटील ,BTM अमोल सोनवणे यांनी नियोजन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →