जिल्हा पालघर,तालुका तलासरी मध्ये तृणधान्यमहत्व पटवुन देण्यासाठी प्रचारफेरी.

संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तलासरी तालुक्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करणेच्या दृष्टीने शेतकरी व सर्व सामान्य जनतेपर्यंत प्रचार व प्रसिद्धी होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शेतकी शाळा तलासरी यांच्या सहभागाने काशिराम वसावे तालुका कृषि अधिकारी व गोविंद डोंभरे मुख्याध्यापक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली.

प्रचार फेरी साधारण एक किलो मीटर अंतराची होती. फेरीत पौष्टिक अन्न उत्तम आरोग्य, पौष्टिक अन्नाचे सेवन करा, पौष्टिक तृणधान्ये सर्वात भारी, नाही दवाखान्याच्या दारी. अशा घोषवाक्य बाजारपेठ दणाणून गेली..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *