palghar

Stories -1 Minute

डहाणू मधील जांबुगाव येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य क्षेत्रवाढी साठी प्रचार

आज दिनांक २६/५/२०२३रोजी मौजे जांबुगाव येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात आला या वेळी शासनाच्या विविध योजनाची माहिती ,खरीप हंगाम पूर्व नियोजन आंतरराष्ट्रिय पोष्टीक तृणधान्य वर्ष राबवण्या मागचा उद्देश व येत्या खरीप हंगामात नागली...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

जव्हार तालुक्यातील आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम

जिल्हा पालघर,तालुका जव्हार ,ग्रामपंचायत जामसर येथे मा सरपंच विठ्ठल थेतले साहेब उपसरपंच साहेब इतर सदस्य यांच्या अध्यक्षते खाली आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात बाबत व पोष्टीक तृणधान्य चा आहारात समावेश त्यांचे फायदे...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघर कार्यालयातील कर्मचाऱ्याचा हळदी कुंकू कार्यक्रम.

यामधे हळदी कुंकू कार्यक्रम करताना सर्व कर्मचारी यांना पौष्टीक राजगिरा लाडू आणि ज्वारी, बाजरी, नाचणी हे भेट वस्तू म्हणून देण्यात आले....
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

श्री. आंबेकर यांनी सजेतील शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले.

आचार्य भिसे विद्यालयात विद्यार्थी व शिक्षक यांना कृषी सहाय्यक यांनी पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रमाअंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व महत्त्व समजावून सांगितले.कृषी सहाय्यक श्री.आंबेकर यांनी वरीलप्रमाणे पौष्टीक तृणधान्य बाबत जनजागृती केले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मोखाडा तालुक्यात पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम.आदिवासी शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आज दिनांक 24 जानेवारी 2023 मौजे आसे  ” आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृण धान्य वर्ष 2023 “जनजागृती व प्रचार प्रसिद्धी** कार्यक्रमाचे आयोजन मा.पर्यवेक्षक मोखाडा यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सदर कार्यक्रमास  व्याख्याता म्हणून मा. मंडळ कृषि अधिकारी मोखाडा...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

करळगांव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना तृणधान्याचे महत्व, फायदे याबाबत मार्गदर्शन केले.

करळगाव येथे संदीप जाधव कृषी सहाय्यक नांदगाव तर्फे म्हणून आणि दीपक खोत कृषी पर्येक्षक यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 वर्षाच्या अनुषंगाने माहिती दिली. आहारातील महत्त्व पटवून दिले....
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

पौष्टिक तृणधान्य शपथ

२०२३हे वर्ष पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी साठी साजरे होत असताना सर्व खेळाडू व अधिकारी, कर्मचारी यांनी शपथ घेतली.शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी बोर्डी येथील मैदानात आयोजित कला क्रीडा महोत्सव ठाणे व पालघर जिल्हा स्पर्धेच्या...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत पोस्टर व घडीपत्रिकाचे अनावरण

ठाणे व पालघर जिल्हा कला क्रीडा महोत्सवाचे कार्यक्रमप्रसंगी मा.विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्री.अंकुश माने सर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे श्री दीपक कुटे सर व श्री.नेरकरसर पालघर, यांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्याचे पोस्टर...
सविस्तर वाचा...!