मौजे.पोशेरा येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३”निमित्त प्रचार,प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम संपन्न…

मौजे.पोशेरा येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३”निमित्त प्रचार,प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम संपन्न…. सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकरी बंधू-भगिनी यांना मा.श्री.राठोडसाहेब,मंडळ कृषि अधिकारी,मोखाडा मा.श्री.जगतापसाहेब ,कृषि पर्यवेक्षक-पोशेरा,श्री.सतिश बाविस्कर,कृषि सहाय्यक-पोशेरा यांनी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व यांविषयी प्रात्यक्षिकासह माहीती व मार्गदर्शन केले…

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *