January 17, 2023

1 Minute
Stories
मकर संक्रांत- भोगी निमित्त बोळावी तालुका – कागल येथे तृणधान्याविषयी जनजागृती कार्यक्रम घेतला. तृणधान्याचे आहारातील महत्व या बाबत तालुका कृषि अधिकारी श्री. अरुण भिंगारदेवे यांनी महिला शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले....
सविस्तर वाचा...!
News recipe Stories -1 Minute

पौष्टिक तृणधान्या पासून बनवलेल्या विविध पदार्थांची माहिती देताना उद्योजक… जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव

पौष्टिक तृणधान्या पासून बनवलेल्या विविध पदार्थांची कृषि उपसंचालक मा. श्री. अनिल भोकरे यांना माहिती देताना उद्योजक… जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत मौजे – आलेवाडी कुडाळ मंडळ तालुका जावळी जिल्हा सातारा येथिल शेतकरी बचत गट, महिला बचत गटांचा कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत मौजे – आलेवाडी कुडाळ मंडळ तालुका जावळी जिल्हा सातारा येथिल शेतकरी बचत गट, महिला बचत गटांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी गावचे दत्तकृपा शेतकरी बचत गट...
सविस्तर वाचा...!
1 Minute
News

बीड जिल्ह्यात “पौष्टिक तृणधान्य दिन” उत्साहात साजरा….

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष-2023 निमित्त “पौष्टीक तृणधान्य दिन” साजरा करण्यात आला याप्रसंगी “पौष्टीक तृणधान्य आरोग्याची शिदोरी” याबाबत मा.श्रीमती दिप्ती पाटेगावकर, कार्यक्रम समन्वयक...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तलासरी तालुक्यात ठाकरपाडा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.पौष्टिक अन्न उत्तम आरोग्य, पौष्टिक अन्नाचे सेवन करा, पौष्टिक तृणधान्ये सर्वात भारी, नाही दवाखान्याच्या दारी. या घोषवाक्याची घोषणा करण्यात आली.

पौष्टिक तृणधान्ये पिकांच्या उत्पादन वाढीबरोबर आरोग्य विषयक फायद्याबाबत जनजागृती करून आहारात प्रमाण वाढवून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये साजरा करण्याचा प्रमुख उद्देश असून तृणधान्याच्या पीठापासून भाकरी, डोसा, पापड, खीर, खिचडी यासारखे पदार्थांचा आहारात समावेश करावा तसेच...
सविस्तर वाचा...!