January 22, 2023

Stories -0 Minutes

करळगांव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना तृणधान्याचे महत्व, फायदे याबाबत मार्गदर्शन केले.

करळगाव येथे संदीप जाधव कृषी सहाय्यक नांदगाव तर्फे म्हणून आणि दीपक खोत कृषी पर्येक्षक यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 वर्षाच्या अनुषंगाने माहिती दिली. आहारातील महत्त्व पटवून दिले....
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

पौष्टिक तृणधान्य शपथ

२०२३हे वर्ष पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी साठी साजरे होत असताना सर्व खेळाडू व अधिकारी, कर्मचारी यांनी शपथ घेतली.शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी बोर्डी येथील मैदानात आयोजित कला क्रीडा महोत्सव ठाणे व पालघर जिल्हा स्पर्धेच्या...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत पोस्टर व घडीपत्रिकाचे अनावरण

ठाणे व पालघर जिल्हा कला क्रीडा महोत्सवाचे कार्यक्रमप्रसंगी मा.विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्री.अंकुश माने सर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे श्री दीपक कुटे सर व श्री.नेरकरसर पालघर, यांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्याचे पोस्टर...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत पोस्टर व घडीपत्रिकाचे अनावरण

मा.विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्री.माने सर यांनी बोर्डी येथे कला क्रीडा महोत्सवात पौष्टीक तृणधान्य स्टॉल वर भेट देवून स्थानिक ज्वारी व नागली बाबत माहिती घेतली. यावेळी मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघर श्री.नेरकर...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

नाडगाव तर्फे बिरवाडी तालुका महाड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जनजागृती कार्यक्रम साजरा.

दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी मौजे नाडगाव तर्फे बिरवाडी (महाड)येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम अन्तर्गत श्री.कोकरे सर,.कृषि पर्यवेक्षक महाड,श्रीमती.कानडे पी बी कृषि सहायक महाड,श्रीमती.मतकर एन.आर. कृ.स.जुई यांनी पौष्टिक तृण ध्यान्याचे आहरातील महत्व.,कृषी...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

“आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेचे शहादा तालुक्यात आयोजन…

“आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” चे औचित्य साधून शहादा फर्स्ट व गंगोत्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता तालुका कृषी अधिकारी शहादा जिल्हा नंदुरबार यांचेकडून मॅरेथॉन स्पर्धचे...
सविस्तर वाचा...!