July 1, 2023

Stories -0 Minutes

मोखाडा येथे पंचायत समिती व कृषि विभाग यांचे सायुंक्त विद्यमाने कृषि दिन साजरा

हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त तालुका कृषी अधिकारी  मोखाडा व पंचायत समिती मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 01/07/ 2023 कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला… पीक स्पर्धेत क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यांना...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

वाडा तालुक्यात कृषि दिन उत्साहात साजरा

१ जुलै २०२३कृषीदिन साजरा करण्यात आला. सदर आयोजित कार्यक्रम पं.स.वाडा सभापती मा.सौ.अस्मिताताई लहांगे मॅडम उपसभापती मा.श्री . जगदीशजी पाटील साहेब,जि.प. पालघर बालविकास सभापती मा.सौ रोहिणीताई शेलार मॅडम, जि.प.सदस्य मा.सौ.भक्तीताई वलटे मॅडम, प. स. सदस्य...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

जव्हार येथील कृषि दिनी पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक ०१/०७/२०२३ रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवर श्रीम. विजयाताई लहारे मॅडम सभापती जव्हार,तसेच उपसभापती मा.दिलीप पाडवी साहेब , तालुका कृषी अधिकारी जव्हार मा. सोमवंशी साहेब , कृषी अधिकारी...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

विक्रमगड पंचायत सभागृहात कृषि दिन साजरा करण्यात आला

आज दिनांक 01/07/2023 रोजी कृषि दिनाचा कार्यक्रम पंचायत समिती हॉल विक्रमगड येथे पार पडला, यामध्ये पंचायत समिती विक्रमगड सभापती मा.यशवंत धर्मा कनोजा सर उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,तसेच पंचायत समिती विक्रमगड उपसभापती मा.विनोद भोईर...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

पालघर मधील शिगाव येथे पौष्टिक तृणधान्य निविष्ठा वाटप

आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी कृषी दिनानिमित्त मौजे – शिगाव येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाबाबत संवाद साधून कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना सांगण्यात आल्या तसेच प्रात्यक्षिकासाठी मिनी किट – भाजीपाला व नाचणीचे बियाणे वाटप देखील...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

पालघर मधील गिरनोली येथील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप

आज 1 जुलै रोजी मौजे गिरनोली येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप केला.यावेळी पीक स्पर्धा 2021-22 यातील प्रथम 3 शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.कार्यक्रमाला ग्रामपंचायत...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

पालघर मधील कमारे येथे कृषि दिन निमित्त यंत्रद्वारे लागवड प्रात्यक्षिक

आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजे कमारे येथे कृषि दिना निमित्त श्री. जयप्रकाश राऊत यांच्या शेतावर भाऊसाहेब फुंडकर योजने अंतर्गत आंबा लागवड करण्यात आली तसेच मोजे वरखुंटी येथे श्री.राजेंद्र...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

वसई पेल्हार येथे कृषि दिन साजरा करणेसाठी आयुक्तालय पुणे सांखिकी कृषि अधिकारी यांची उपस्थिती

दिनांक 30/06/2023 मौजे पेल्हार तालुका वसई येथील कृषि संजीवनी कार्यक्रमात श्रीमती पुनम कदम madam कृषि अधिकारी सांख्यकी कृषि आयुक्तालय पुणे, तसेच मा. तालुका कृषि अधिकारी वसई यांनी उपस्थित शेतकऱ्यांना pmfme विषयी मर्गदशन केले तसेच...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

मौजे भाताने वसई येथे कृषि दिन साजरा करण्यात आला

आज दिनांक 1जुलै ग्रामपंचायत कार्यालय भाताणे तालुका वसई येथे तालुका कृषि अधिकारी व पंचायत समिती कृषि विभाग यांचे सयुक्त विद्यमाने कृषि दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास मा. सभापति श्रीअशोक पाटील,श्रमजीवी संघटना अध्यक्ष वसई...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

कृषि विज्ञान केंद्र कोसबाड येथे पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत नाचणीचे मिनिकिट मान्यवरांचे हस्ते वाटप

आज दिनांक १ जुलै रोजी कोसबाड कृषि विज्ञान केंद्रात माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास शेतकरी व विविध अधिकारी शास्रज्ञ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कैनाड गावच्या सरपंच सौ.नूतन चिपट...
सविस्तर वाचा...!