पालघर मधील शिगाव येथे पौष्टिक तृणधान्य निविष्ठा वाटप

आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी कृषी दिनानिमित्त मौजे – शिगाव येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाबाबत संवाद साधून कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना सांगण्यात आल्या तसेच प्रात्यक्षिकासाठी मिनी किट – भाजीपाला व नाचणीचे बियाणे वाटप देखील करण्यात आले यावेळी उपस्थित गावचे कृषी सहाय्यक रेखा पाटील तसेच कृषी सहाय्यक तनुजा मुकणे मॅडम व ग्रामपंचायत सदस्य व इतर शेतकरी व महिला उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →