पालघर मधील गिरनोली येथील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप

आज 1 जुलै रोजी मौजे गिरनोली येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप केला.यावेळी पीक स्पर्धा 2021-22 यातील प्रथम 3 शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी व मनोर मंडळातील सर्व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →