पालघर

Stories -0 Minutes

तलासरी तालुक्यातील पौष्टिक तृणधान्य बळात शेतीशाळा संपन्न

कुर्झे ता. तलासरी दि.4/10/2023 –मौजे- कुरझे येथे नागली पिकाची शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात आली.शेतीशाळेची सुरुवात आय सी एम टाळीने स्वागत करुन करण्यात आली. या शाळेत नागली वरील कीड व रोग याविषयी तसेच पिकाची काढणी व...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

तलासरी येथे पौष्टीक तृणधान्य बाबत शेतीशाळा

कुर्झे ता. तलासरी दि.27/09/2023मौजे कुरझे येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत नागली पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. नागली लागवडीचे तंत्रज्ञान आणि कीड व रोग याविषयीची श्री. संजय जगताप कृषि पर्यवेक्षक तलासरी यांनी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

डहाणु तालुक्यातील बोर्डी येथे पौष्टीक तृणधान्य पाक कृती स्पर्धा आयोजन

आज19/9/2023रोजी श्री गणेश चतुर्थी निमित्त बोर्डी तेरफडे येथे तेरफडे मित्र मंडळाच्या गणपती उत्सवा मधे अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .त्या मधे आंतर राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023निमित्त पौष्टिक तृणधान्या पासून बनवलेल्या पाककृती चे...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

डहाणू तालुक्यातील डहाणू बीच वर आयोजित स्वछता अभियान मधे पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज आंतरराष्ट्रीय तटीता स्वच्छता दिवस म्हणून पारनाका येथे संपूर्ण सागर किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली या कार्यक्रमाचेच औचित्य साधून तेथे जमलेल्या विद्यार्थी आणि इतर शासकीय कर्मचारी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 याबद्दल थोडक्यात माहिती...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

पालघर तालुक्यातील मौजे विराथन गावात पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन आणि पाक कला स्पर्धा

आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी मौजे विराथन बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम अंतर्गत पौष्टिक तृणधान्य यांचे आहारातील महत्व तसेच त्याचा आहारात नियमित...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

डहाणू तालुक्यातील मौजे अस्वाली गावात राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे अस्वाली गावात आयोजित ग्रामस्वराज अभियान कार्यक्रमात कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि पौष्टिक टतृणधान्य बाबत आहारातील महत्त्व समजावून सांगितले. पीएमकिसान पेंडिंग ekyc करणे साठी सर्व ग्रामस्तरावरील सर्व आशावर्कर आणि अंगणवाडी सेविका...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

वाडा तालुक्यात जामघर गावात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक 13.9.2023 रोजी दुपारी 2:30 वाजता मौजे जामघर येथील जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ -“विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम” अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.सदर...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे कैनाड ग्रामसभेत पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

दिनांक 22/8/23रोजी मौजे कैनाड कृषि योजनांची माहिती मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच चीपात मॅडम व ग्रामसेवक श्री.लोहार उपस्थित होते यावेळी कृषि सहाय्यक श्रीमती नीता वीरकर यांनी विविध योजनांची आणि पौष्टिक तृणधान्य...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे बोंडगाव येथील शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबतमार्गदर्शन

दिनांक 22/08/2023 रोजी मौजे बोंडगाव येथे बचत गटांच्या महिलांना “प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना” व आत्मनिर्भर भारत अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेविषयी DRP स्वप्निल चुंबळे यांनी मार्गदर्शन केले….त्याचबरोबर कृषी विभागातील mregs फळबाग...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

मोखाडा तालुक्यातील मौजे उधळे गावी मेळाव्यात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कृषि विभागाच्या विविध योजनाच्या जनजागृतीसाठी दि. १८ ते २४ ऑगस्ट २०२३ दरम्यान  तालुका कृषि अधिकारी मोखाडा  यांच्या माध्यमातून आज दि. 22/08/2023 रोजी...
सविस्तर वाचा...!