विक्रमगड पंचायत सभागृहात कृषि दिन साजरा करण्यात आला

आज दिनांक 01/07/2023 रोजी कृषि दिनाचा कार्यक्रम पंचायत समिती हॉल विक्रमगड येथे पार पडला, यामध्ये पंचायत समिती विक्रमगड सभापती मा.यशवंत धर्मा कनोजा सर उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,तसेच पंचायत समिती विक्रमगड उपसभापती मा.विनोद भोईर साहेब उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, तसेच पंचायत समिती विक्रमगड चे गटविकास अधिकारी मा. दोडके साहेब उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच तालुका कृषी अधिकारी मा.सुनील पारधी साहेब यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच विस्तार अधिकारी पंचायत समिती विक्रमगड चे गहे साहेब उपस्थित राहुन कार्यक्रमाचे नियोजन केले तसेच कृषी पर्यवेक्षक श्री गजानन निपुर्ते ,तसेच उपस्थित सर्व कृषी सहाय्यक व शेतकरी 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →