जव्हार येथील कृषि दिनी पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक ०१/०७/२०२३ रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवर श्रीम. विजयाताई लहारे मॅडम सभापती जव्हार,तसेच उपसभापती मा.दिलीप पाडवी साहेब , तालुका कृषी अधिकारी जव्हार मा. सोमवंशी साहेब , कृषी अधिकारी – नागरे साहेब ,गोसावी साहेब,गावित साहेब तसेच पंचायत समित जव्हार चे कृषी अधिकारी वऱ्हाडे साहेब व सर्व कृषी कर्मचारी उपस्थित होते . या वेळी प्रगतशिल शेतकरी यांचा सत्कर करण्यात आले व शेती संबंधी योजना यांची माहिती देण्यात आली .पौष्टिक तृणधान्य पिके प्रात्यक्षिके घेणे बाबत माहिती देण्यात आली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →