वाडा तालुक्यात कृषि दिन उत्साहात साजरा

१ जुलै २०२३कृषीदिन साजरा करण्यात आला. सदर आयोजित कार्यक्रम पं.स.वाडा सभापती मा.सौ.अस्मिताताई लहांगे मॅडम उपसभापती मा.श्री . जगदीशजी पाटील साहेब,जि.प. पालघर बालविकास सभापती मा.सौ रोहिणीताई शेलार मॅडम, जि.प.सदस्य मा.सौ.भक्तीताई वलटे मॅडम, प. स. सदस्य मा.योगेशजी गवा,अमोलजी पाटील, रघुनाथजी माळी, फराड मॅडम इ.मान्यवरांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच प्र.ता.कृ.अ.इंगळे साहेब, कृषी अधिकारी शिंदे साहेब यांनी प्रास्ताविक केले.तर सुत्रसंचलन कृ.प.संजय घरत यांनी केले.आभार प्रदर्शन प्रदिप
पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमास कृ.प.,कृ.स. हजर होते. कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. पौष्टीक तृणधान्य पिके बियाणे मिनिकिट वाटप करुन आहारातील महत्त्व समजावून सांगितले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →