मोखाडा येथे पंचायत समिती व कृषि विभाग यांचे सायुंक्त विद्यमाने कृषि दिन साजरा

हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त तालुका कृषी अधिकारी  मोखाडा व पंचायत समिती मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 01/07/ 2023 कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला…

पीक स्पर्धेत क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्याआले. पौष्टिक तृणधान्य मिनिकिट वाटप करून क्षेत्र वाढीस सहकार्य करणे आणि स्वतःचे आरोग्य राखणे बाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →