वसई पेल्हार येथे कृषि दिन साजरा करणेसाठी आयुक्तालय पुणे सांखिकी कृषि अधिकारी यांची उपस्थिती

दिनांक 30/06/2023 मौजे पेल्हार तालुका वसई येथील कृषि संजीवनी कार्यक्रमात श्रीमती पुनम कदम madam कृषि अधिकारी सांख्यकी कृषि आयुक्तालय पुणे, तसेच मा. तालुका कृषि अधिकारी वसई यांनी उपस्थित शेतकऱ्यांना pmfme विषयी मर्गदशन केले तसेच अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमास मंडळ, कृप कृस, BTM उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →