मौजे भाताने वसई येथे कृषि दिन साजरा करण्यात आला

आज दिनांक 1जुलै ग्रामपंचायत कार्यालय भाताणे तालुका वसई येथे तालुका कृषि अधिकारी व पंचायत समिती कृषि विभाग यांचे सयुक्त विद्यमाने कृषि दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास मा. सभापति श्रीअशोक पाटील,श्रमजीवी संघटना अध्यक्ष वसई श्री रामभाऊ वारना , ग्रामपंचायत सरपंच श्री. हितेश बाडगा, उपसरपंच श्री हेमराज कासार माजी सरपंच, खार्डी सरपंच, कृषि उत्पन बाजार समिती संचालक श्री. प्रणय कासार, सर्व शेतकरी वर्ग, कृषि विभागाचे अधिकारी व क्षेत्रीय स्टाफ कृप, कृस उपस्थित होते.श्री. पी. एन.पाटील यानी कृषिविभागाच्या योजना mregs, pmfme, यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना , अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य योजना तसेच कृषि अधिकारी पंचायत समिती यानी त्यांच्या योजना याविषयी शेतकऱ्यांना मर्गदशन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →