रत्नागिरी

0 Minutes
News

मत्स्य महाविद्यालय शिरगाव ता.जि रत्नागिरी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी (माविम) नवतेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला व उद्यम विकास आणि कृषि विभाग रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

जि. प. प्रा.शाळा ढाकमोळी ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन.

दिनांक 15/2/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकमोळी येथे जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 यानिमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करताना कृषी पर्यवेक्षक श्री विकास पिसाळ साहेब....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे, लोवले (मयूरबाग) ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन .

दिनांक, 16 /2/2023 रोजी मौजे, लोवले (मयूरबाग) येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे प्रचार प्रसिद्धी, कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले व तृणधान्यांचे माहितीपत्रके वाटप करण्यात आले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

शिवाजी माध्यमिक विद्यालय वांझोळे ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी मार्गदर्शन

दि. 16-02-2023 रोजी शिवाजी माध्यमिक विद्यालय वांझोळे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरई, राळा, ज्वारी, बाजरी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे नांदिवली तालुका खेड जि.रत्नागिरी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन .

आज दिनांक 15/02/2023 रोजी मौजे नांदिवली तालुका खेड येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत एकूण 10 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच प्रथम...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे कुडेवाडी ता. लांजा जि.रत्नागिरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याविषयी मार्गदर्शन.

दिनांक 15/02/2023 रोजी मौजे कुडेवाडी तालुका लांजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेमध्ये तृणधान्याचे विविध पदार्थ बनवण्याची माहिती मोरे मॅडम यांनी दिली व पौष्टिक तृण धान्य महत्व...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

वेरळ ता.लांजा जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत व्याख्यानाचे आयोजन .

दिनांक 15-02-2023 रोजी वेरळ येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरई, राळा, ज्वारी, बाजरी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी कृषि पर्यवेक्षक श्री.मोरे...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा.ना.श्री. उदय सामंत वैद्यकीय सहायता कक्ष व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरात पौष्टिक तृणधान्यांचे प्रचार प्रसिद्धी दालन.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उदय सामंत वैद्यकीय सहायता कक्ष व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी दामले विद्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे रुन ता. लांजा जि. रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व पाककृती व्याखानाचे आयोजन.

मौजे रुन तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरई, राळा, ज्वारी, बाजरी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहीती...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मत्स्य महाविद्यालय शिरगाव ता.जि रत्नागिरी येथे माविम व कृषि विभाग रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मार्गदर्शनाचे आयोजन

दि.14.02.2023 रोजी.मत्स्य महाविद्यालय शिरगाव ता.जि रत्नागिरी येथेमहिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी (माविम)नवतेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला व उद्यम विकास आणि कृषि विभाग रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमानेजिल्हास्तरीय महिलांचे आरोग्य व सेंद्रिय परसबाग लागवड प्रशिक्षणकार्यक्रमांतर्गत मा. जिल्हा...
सविस्तर वाचा...!