मौजे कुडेवाडी ता. लांजा जि.रत्नागिरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याविषयी मार्गदर्शन.

दिनांक 15/02/2023 रोजी मौजे कुडेवाडी तालुका लांजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेमध्ये तृणधान्याचे विविध पदार्थ बनवण्याची माहिती मोरे मॅडम यांनी दिली व पौष्टिक तृण धान्य महत्व या विषयावर माहिती कृषी सहाय्यक पी.एन.सोनवणे यांनी दिली व विदयार्थ्यांना राजगिरा लाडू वाटप केले.सदर कार्यक्रमांचे अध्यक्ष पद मा. मुख्याध्यापक श्रीम.बोडस मॅडम ,शिक्षकवृंद व विध्यार्थी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →