मौजे, लोवले (मयूरबाग) ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन .

दिनांक, 16 /2/2023 रोजी मौजे, लोवले (मयूरबाग) येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे प्रचार प्रसिद्धी, कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले व तृणधान्यांचे माहितीपत्रके वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →