जि. प. प्रा.शाळा ढाकमोळी ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन.

दिनांक 15/2/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकमोळी येथे जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 यानिमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करताना कृषी पर्यवेक्षक श्री विकास पिसाळ साहेब. यावेळी प्राचार्य, माजी सरपंच, कृषी सहाय्यक इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →