आज दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी मेढा तालुका जावली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली मार्फत पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्ध अंतर्गत तालुका कृषी अधिकारी जावळी मार्फत मेढा नगरपंचायतीमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले या...
सविस्तर वाचा...!
0 Minutes