जिल्हा पुणे

Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त दि. १७/०१/२०२३ रोजी आयोजित पाककला स्पर्धेच्या वेळी पुरंदर सौ. मंगलताई मोरे यांनी पौष्टिक तृणधान्य वर आधारित एक कविता सादर केली.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त दि. १७/०१/२०२३ रोजी आयोजित पाककला स्पर्धेच्या वेळी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या काळदरी खोऱ्यातील मौजे मांढर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील सौ. मंगलताई मोरे यांनी त्यांचे मोडक्या तोडक्या भाषेत...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मकर संक्रांति निमित्त या शेतीशाळे मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम

आज दिनांक 25/01/2023 रोजी करवंडे येथे क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिक महिला शेतीशाळा आयोजित करण्यात आली, या कार्यक्रमात हरभरा पिक व्यवस्थापन संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मकर संक्रांति निमित्त या शेतीशाळे मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मौजे वडमुखवाडी येथे बाजरी पिकाचे आहारातील महत्व सांगणारा कार्यक्रम संपन्न झाला.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मौजे वडमुखवाडी येथे बाजरी पिकाचे आहारातील महत्व सांगणारा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात माननीय कृषी पर्यवक्षक ढवळे साहेब यांनी सखोल मार्गदर्शन केले तसेच PMFME योजनेचे सहा घटक सांगितले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे वढु खुर्द(पोटफोडे वस्ती ) येथे महिला बचत गट यांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती दिली

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 अंतर्गत मौजे वढु खुर्द(पोटफोडे वस्ती ) येथे महिला बचत गट यांना पौष्टिक तृणधान्य प्रकार ,जागतिक स्तरावर या आहाराला मिळालेली मान्यता आहारातील महत्त्व याची माहिती तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

तालुका कृषी अधिकारी खेड यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन

तालुका कृषी अधिकारी खेड यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 अंतर्गत प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

२६ जानेवारी च्या ध्वजवंदन कार्यक्रमानंतर मा. आयुक्त कृषी यांनी पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त उभ्या केलेल्या सेल्फी पॉइंट वर सपत्नीक सेल्फी घेत आनंद लुटला.

२६ जानेवारी च्या ध्वजवंदन कार्यक्रमानंतर मा. आयुक्त कृषी यांनी पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त उभ्या केलेल्या सेल्फी पॉइंट वर सपत्नीक सेल्फी घेत आनंद लुटला....
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

नवलाख उंबरे येथे ताकृअ, मावळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य व पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व विषयक जनजागृती प्रभातफेरी

आज दिनांक 26/01/2023 नवलाख उंबरे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी, मावळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य व पौष्टिक तृणधान्याचे...
सविस्तर वाचा...!
1 Minute
recipe

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत बाजरी पाककला स्पर्धा मा. तहसीलदार श्रीकांत पाटील इंदापूर यांनी केले उद्धाटन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत बाजरी पाककला स्पर्धा घेण्यात आली . स्पर्धचे उद्घाटन मा. तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले यावेळी मा. तालुका कृषी अधिकारी, इंदापूर श्री. भाऊसाहेब रुपनवर मंडळ कृषी अधिकारी श्री. गणेश...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे निमित्ताने आज मौजे कर्नावड तालुका भोर जिल्हा पुणे याठिकाणी बळीराजा शेतकरी गट व ग्रामस्थ मंडळ कर्नावड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे निमित्ताने आज मौजे कर्नावड तालुका भोर जिल्हा पुणे याठिकाणी बळीराजा शेतकरी गट व ग्रामस्थ मंडळ कर्नावड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी या कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी श्री .एस....
सविस्तर वाचा...!