January 25, 2023

1 Minute
recipe

मौजे वेर्ले ता. सावंतवाडी येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम महिलांसाठी पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा उत्साहात .

शनिवार दिनांक २१/०१/२०२३ रोजी मौजे वेर्ले येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम महिलांसाठी पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली हाती. सदर कार्यक्रमासवेर्ले सरपंच मा. रूचीता राऊळ मॅडम, उपसरपंच मा. श्री.शंकर राऊळ...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

सोमवार दिनांक २३/०१/२०२३ रोजी मौजे कोलगाव् (भोम्) ता. सावंतवाडी येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासकृषि पर्यवेक्षक श्री. यशवंत गव्हाणे साहेब श्री. प्रताप चव्हाण साहेबकृषि सेवक श्री.अक्षय चव्हाण व शेतकरी वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिसेवक श्री.अक्षय चव्हाण यांनी...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मंगळवार दिनांक २३/०१/२०२३ रोजी मौजे माजगाव येथे व “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

मंगळवार दिनांक २३/०१/२०२३ रोजी मौजे माजगाव ता. सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास सरपंच श्रीमती संजना सावंत मॅडम व ग्राम पंचायत सदस्या मधू कुंभार मॅडम वश्रीमती....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Technical

मंगळवार दिनांक २३/०१/२०२३ रोजी मौजे कुणकेरी येथे व “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास सरपंच श्रीमती सोनिया सावंत मॅडम, मा. उपविभागीय कृषी अधिकारी मा. श्री अडसुळे साहेब, मंडळ कृषी अधिकारी मा. श्री भुइंबर सर, कृषी पर्यवेक्षक...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तळा येथे प्रभात फेरीचे आयोजन.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तळा येथे प्रभात फेरीचे आयोजन. संयुक्त राष्ट्राने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले असून त्या अनुषंगाने कृषी विभाग यांचे वतीने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पाककला स्पर्धा,...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

चेक फुटाणा ता. पोंभुर्णा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम

पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम मौजा चेक फुटाणा येथे दिनांक 15/01/2023 रोजी घेण्यात आले यावेळी श्री पि.एन.बारमते मकृअ , श्री. एन. सी. गाडेकर कृषी सहायक, कू. एस. ए. गेडाम तांत्रिक कृषी सहायक उपस्थीत राहून मार्गदर्शन करण्यात...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे मकरसंक्रांतीचे हळदीकुंकूचे औचित्य साधुन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे …

...
सविस्तर वाचा...!