आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त दि. १७/०१/२०२३ रोजी आयोजित पाककला स्पर्धेच्या वेळी पुरंदर सौ. मंगलताई मोरे यांनी पौष्टिक तृणधान्य वर आधारित एक कविता सादर केली.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त दि. १७/०१/२०२३ रोजी आयोजित पाककला स्पर्धेच्या वेळी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या काळदरी खोऱ्यातील मौजे मांढर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील सौ. मंगलताई मोरे यांनी त्यांचे मोडक्या तोडक्या भाषेत स्वतः लिहिलेली पौष्टिक तृणधान्य वर आधारित एक कविता सादर केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →