तालुका कृषी अधिकारी खेड यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन

तालुका कृषी अधिकारी खेड यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 अंतर्गत प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक राजगुरुनगर मधील विद्यार्थी व शिक्षक वृंद सहभागी झाले होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →