मौजे वढु खुर्द(पोटफोडे वस्ती ) येथे महिला बचत गट यांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती दिली

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 अंतर्गत मौजे वढु खुर्द(पोटफोडे वस्ती ) येथे महिला बचत गट यांना पौष्टिक तृणधान्य प्रकार ,जागतिक स्तरावर या आहाराला मिळालेली मान्यता आहारातील महत्त्व याची माहिती तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या अंतर्गत लघुउद्योग त्यांचे अनुदान व इतर सविस्तर माहिती कृ.प. मोशी 2 श्री. ढवळे सर यांनी दिली व समर्पित महिना बाजरी व यापासून बनविण्यात येणारे पदार्थ यांची माहिती अर्चना मोरे कृ.स फुलगाव, यांनी दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →