दिनांक 26/01/2023 ला मौजा नीलागोंदी, तालुका लाखनी येथे निर्मल भोंगाडे कृषी सहायक यांनी ग्रामसभेमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष2023 जनजागृती कार्यक्रम

दिनांक 26/01/2023 ला मौजा नीलागोंदी, तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे निर्मल भोंगाडे कृषी सहायक यांनी ग्रामसभेमध्ये “कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताह” निमित्त PMFME अंतर्गत लघु उद्योग, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष2023 जनजागृती कार्यक्रम घेऊन पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व समजावून सांगण्यात आले
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →