मौजे – पूनस,तालुका – लांजा जिल्हा- रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने प्रभात फेरी व कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या अनुषंगाने दिनांक 26 /01 /2023 रोजी मौजे – पूनस,तालुका – लांजा जिल्हा- रत्नागिरी येथे कार्यक्रम घेण्यात आला न्यु इंग्लीश स्कूल पूनस येथून शाळेतील विद्यार्थी अधिकारी /कर्मचारी कृषी सहाय्यक व शेतकरी यांना घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली तसेच पौष्टिक तृणधान्य आहाराचे महत्त्व या बद्दल मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →