मौजे दाभोळ ता.दापोली जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमानिमित्त आज प्रचार प्रसिद्धीसाठी प्रभात फेरीचे आयोजन

मौजे दाभोळ ता.दापोली जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमानिमित्त आज प्रचार प्रसिद्धीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.सदर फेरीमध्ये दाभोळच्या सरपंच श्रीमती मुरकर मॅडम ,उपसरपंच श्री जावकर सर ,ग्रामपंचायत येथील सदस्य व ग्राम पंचायतीतील कर्मचारी, शाळेचे अध्यक्ष श्री अभय जी गोयथळे, शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षक इतर वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →