आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत बाजरी पाककला स्पर्धा घेण्यात आली . स्पर्धचे उद्घाटन मा. तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले यावेळी मा. तालुका कृषी अधिकारी, इंदापूर श्री. भाऊसाहेब रुपनवर मंडळ कृषी अधिकारी श्री. गणेश सूर्यवंशी, बाळासाहेब कोकणे, संजय कदम, विक्रम वाघमोडे, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक उपस्थित होते व पाककला स्पर्धेत एकूण ५३ महिला सहभागी झाल्या होत्या.