आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे निमित्ताने आज मौजे कर्नावड तालुका भोर जिल्हा पुणे याठिकाणी बळीराजा शेतकरी गट व ग्रामस्थ मंडळ कर्नावड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे निमित्ताने आज मौजे कर्नावड तालुका भोर जिल्हा पुणे याठिकाणी बळीराजा शेतकरी गट व ग्रामस्थ मंडळ कर्नावड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी या कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी श्री .एस. ए. सावंत साहेब ,कृषी पर्यवेक्षक १/१ श्री .एस. पी. गायकवाड साहेब ,कृषी पर्यवेक्षक १/२ श्री ऐ. जे. पाटील साहेब , व कृषी सहाय्यक श्री पी. एम. सपकाळ व श्री .संकल्प महागंरे उपस्थित होते याप्रसंगी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व त्याचा वापर आहारात जास्तीत जास्त करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →