June 2023

Stories -0 Minutes

डहाणू तालुका कृषि अधिकारी कार्यालयात कृषि संजीवनी कार्यकक्रमास मा. विनयकुमार आवटे साहेब यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

आज दिनांक २९ जून रोजी तालुका कृषि अधिकारी डहाणू कार्यालयात कृषि संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील प्रगतशील व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक मा. कृषि सहसंचालक श्री. विनयकुमार...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

पालघर तालुक्यातील सोमटा गावात कृषि विभागाचे मा. विस्तार संचालक यांचे कृषि संजीवनी कार्यक्रमात मार्गदर्शन

बुधवार दिनांक मौजे सोमटा येथे कृषि संजीवनी कार्यक्रमास मा. संचालक विस्तार श्री. झेंडे साहेब , मा.विभागीय कृषी सह संचालक ठाणे श्री. मानेसाहेब , जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा.श्री. भागेश्वर साहेब आणि तालुका कृषि...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

विक्रमगड मधील शेळपाडा येथे कृषि संजीवनी कार्यक्रम

आज दि. 28/6/2023 या दिवशी मौजे शेलपाडा या गावामध्ये कृषि संजीवनी हा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये फळबाग लागवड ,मागेल त्याला शेततळे, माती नमुने, परसबाग मिनीकेट, pm- kisaan हे विषय घेण्यात आले....
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

जव्हार मधील चांभारशेत येथे कृषि संजीवनी कार्यक्रम

मौजे चांभारशेत येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. उत्तम चौधरी, कृषि पर्यवेक्षक श्री. दाबेराव साहेब, कृषी सहाय्यक श्री. विनायक जाधव आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी मृद आरोग्य पत्रिका...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

जव्हार मधील नेहाळे येथे कृषि संजीवनी कार्यक्रम

आज दि.28/06/23 रोजी”कृषी संजीवनी कार्यक्रमांतर्गत” मौजे – नेहाळे बु.(नांगरमोडा) येथील कार्यक्रमात जमीन सुपीकता जागृती, मृदा चाचणी, मृदा आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, सूक्ष्मजीव जंतूंचे महत्त्व, कंपोस्टिंग याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला न्या.बु.सरपंच श्रीमती – उज्वला कोरडे...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

डहाणू कासा मंडळातील शिलोंडा येथे कृषि संजीवनी कार्यक्रम

आज दिनांक 28 जून 2023रोजी मौजे शिलोंडा येथे कृषि संजिवनी कार्यक्रम घेण्यात आला शेतकऱ्यांना भाताची चार सुत्री पध्दतीने लागवड, महाडीबीटी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पी एफ एम ई, नागली पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

डहाणूतील वाघाडी येथील कृषि संजीवनी कार्यक्रम

कृषि संजीवनी सप्ताह 2023 आज दिनांक 28/06/2023 रोजी मौजे-वाघाडी येथे जमीन सुपिकता जागृती दिनाचा मंडळ कासाचा कार्यक्रम तालुका कृषि अधिकारी मा. श्री.रवींद्र पाचपुते साहेबांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमला उपस्थित अनिल नरगुलवार साहेब...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

डहाणूतिल घाडने येथे जमीन सुपीकता बाबत मार्गदर्शन

आज घाडणे येथे कृषी संजीवनी कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये जमीनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन कसे करावयाचे तसेच गांडूळ खत , गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पौष्टिक तृणधान्य याविषयी श्री नाईक साहेब यांनी मार्गदर्शन केले....
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील शेतकऱ्याना मृद आरोग्य पत्रिका व पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन .

आज धुंडलवाडी येथे जमीन सुपीकता जागृती दिन निमित्त कृषि संजीवनी कार्यक्रमास कृषि सहाय्यक आणि कृषि पर्यवेक्षक उपस्थित राहून मार्गदर्शन केले. नरेशवाडी येथील ऋषिकेश पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना भाजीपाला मिनिकिट वाटप करण्यात आले. विशाल...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

वाडा तालुक्यातील मौजे डाहे येथील कृषि संजीवनी कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांचा सन्मान

मौजे डाहे येथे आज दिनांक 27.06.2023 रोजी कृषी संजीवनी सप्ताह चे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात कृषी महिला शेतकरी सन्मान दिवस साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमात उपस्थित महिला शेतकरी यांचे स्वागत व सन्मान करण्यात आले.तसेच महिलांचे...
सविस्तर वाचा...!