डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील शेतकऱ्याना मृद आरोग्य पत्रिका व पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन .

आज धुंडलवाडी येथे जमीन सुपीकता जागृती दिन निमित्त कृषि संजीवनी कार्यक्रमास कृषि सहाय्यक आणि कृषि पर्यवेक्षक उपस्थित राहून मार्गदर्शन केले. नरेशवाडी येथील ऋषिकेश पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना भाजीपाला मिनिकिट वाटप करण्यात आले. विशाल नाईक यांनी माती परीक्षणाचे महत्व समजवून सांगितले . कृषि विभागाच्या विविध योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पौष्टिक तृणधान्य पिके प्रात्यक्षिक सहभाग घेवून लागवड क्षेत्र वाढविणे बाबत माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →