डहाणूतिल घाडने येथे जमीन सुपीकता बाबत मार्गदर्शन

आज घाडणे येथे कृषी संजीवनी कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये जमीनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन कसे करावयाचे तसेच गांडूळ खत , गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पौष्टिक तृणधान्य याविषयी श्री नाईक साहेब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देवू करबठ प्रगतीशल शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →