जव्हार मधील चांभारशेत येथे कृषि संजीवनी कार्यक्रम

मौजे चांभारशेत येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. उत्तम चौधरी, कृषि पर्यवेक्षक श्री. दाबेराव साहेब, कृषी सहाय्यक श्री. विनायक जाधव आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी मृद आरोग्य पत्रिका व संतुलित खतांचा वापर याबत मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →